Ayurveda Sanskrit Sudha (आयुर्वेद संस्कृत सुधा) (मराठी)

Original price was: ₹600.00.Current price is: ₹499.00.

Author : Dr. Mahesh Gurudatta

ISBN : 9789394829916

Bound : Paper Back

Publishing Date : 2024

Publisher : CHAUKHAMBA SURBHARATI PRAKASHAN

Pages : 12+291

Language : Marathi

Category:
Guaranteed Safe Checkout

Description

संपूर्ण NCISM अभ्यासक्रम समाविष्ट आसणारे एकमेव पुस्तक
संस्कृत व्याकरण विषयांमध्ये आयुर्वेदिक उदहारणाचा प्रयोग
आवाश्यकतेनुसार चित्रात्मक व्याकरण व्याख्यानांचा प्रयोग
अष्टांगहृदयाच्या अध्यायांचे पदच्छेद अन्वय व शब्दार्थ आणि व्याकरणाश सहित विश्लेषण
अयुर्वेदाचे विद्यार्थी संस्कृत भाषा व्यवहारिकदृष्ट्या कशी समजू शकतात याचा अनुभव करण्यासाठी सोपे सादरीकरण
पंचतंत्रातील कथांचा अन्वय, शब्दार्थ, अनुवाद व् सरल संस्कृत सार
अभ्यासक्रमानुसार गुणाची विभागाणी आणि त्यानुसार बहुउत्तरीय प्रश्न (MCQ), लघुउत्तरीय प्रश्न, दीर्घ उत्तरीय प्रश्नांसह पाहिले पुस्तक
विद्यार्थी उपयुक्त अध्याय सारांश आणि परिक्षेसाठी उपयुक्त प्रश्नांचा संग्रह समावेश
पाठ्यक्रमानुसार आयुर्वेद इतिहास चा आवश्यकतेनुसार समावेश

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Ayurveda Sanskrit Sudha (आयुर्वेद संस्कृत सुधा) (मराठी)”

Your email address will not be published. Required fields are marked *